Advertisement

Now Be Aware While Taking Taxi | Nitin Nandgaonkar

Now Be Aware While Taking Taxi | Nitin Nandgaonkar विकृतीला जाती-धर्म नसतो ....
तो फक्त विकृत वासनेने पछाडलेला असतो....
टॅक्सी नंबर....MH 01 BT 7115
मुंबईतील सर्वात भयंकर स्थिती काही टॅक्सी वाले पैशासाठी टॅक्सी चालवत नाही तर फक्त आपली विकृती वासनेची भडास काढण्यासाठी टॅक्सी चालवतात... टॅक्सी चालक नशेखोर होत चाललेत आणि सर्व बाहेरील राज्यातून येऊन मुंबईत खुलेआम फिरतात बिना लायसेन्स हीच नग्न परिस्थिती सगळीकडे दिसतेय.

सख्खे भाऊ, मुलीचा बाप जेव्हा पोटच्या मुलीवर बलात्कार करू शकतो तिथे त्याच माझ्या महाराष्ट्रात हजारो लोक मुंबईत येऊन राज रोसपणे आपल्या डोक्यावर येऊन थयथयाट ,दादागिरी, वासनेने पछाडलेले गुन्हेगार मुंबईत तांडव घालतायत....
आपल्याच माता-भगिनींना चालणे मुश्किल होऊन बसलंय आणि आपण फक्त आपल्या दुनियेत मग्न....
प्रतापगड, आजम गड येथील काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे समाजकंटक मुंबईत आपले बस्तान मांडून बसलेत आणि आपले सरकार तेरी भी चूप और मेरी भी चूप करत महाराष्ट्र सर्वात जास्त गुन्हेगारांचा आणि बलात्कार ,खून दरोडेखोरांचा अड्डा कधी बनून गेला हे आज पर्यंत सरकार मधील कोणालाच गांभीर्याने साधा विचार करायला सुद्धा वेळ मिळू नये.?
रोज एकमेकांचे छोट्या छोट्या कारणावरुन अत्याचार खून आणि बलात्कार होतायत ....

जिथे बघावे तिथे फसवणारे मग ते बिल्डर, नोकरीच्या बहाण्याने, पासपोर्ट, वाईट कॉलर बिल्डर आणि बाहेरून येणारे समाजकंटक ज्यांनी मुंबईची पार चाळण केलीय ....तरी आम्ही चुपचाप.
बघा आणि शांत रहा......
कायदा सुव्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरलीय ...
अशा समाजकंटकांमुळे कारण त्यांना पोलिसांची आणि सन्मानीय कोर्टाची भीती नाही ....
कारण नशेखोर टॅक्सी चालक १२०० रुपयात सुटतात आणि पुन्हां मोकाट फिरतात ....
जागेवर जोपर्यंत पोलीस अशा विकृतीला ठेचणार नाही तोपर्यंत अशी समाजकंटक डोके वर काडत राहणार....
जागेवर हात कापावे लागतील तरच ही विकृतिचा विनाश होईल आणि त्यासाठी माझी तयारी आहे.
जे काम पोलीस करू शकत नसतील आणि सरकार डोळे बंद करून बसणार असेल तर मी महाराष्ट्र सैनिक म्हणून माझ्या माता-भगिनींची काळजी घेण्यास समर्थ आहे.....
माझ्यावर हजार गुन्हे दाखल करा पण अशा विकृतीला मी ठेचून काढणारच......
ह्यापुढे प्रत्येक विकृती तशाच विकृतीने संपवली जाईल......
महिलांनाची सुरक्षा हीच माझी प्राथमिकता....
चुकीला माफी नाही......
लवकरच भेट होईल त्या सर्व समाजकंटक विकृतांना घेऊन आणि ठोकून.
महाराष्ट्र सैनिक....
#NitinNandgaonkar.

mns,manase,maharashtra,navanirman,sena,marathi,news,nitin,nandgaonkar,nandgavkar,raj,thakre,thackeray,taxi,driver,abusing,girl,video,

Post a Comment

0 Comments